सिद्धिविनायक मंदिरची मुलींसाठी एफडी योजना; विक्रमी 133 कोटींची कमाई
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने 2024-25 या आर्थिक वर्षात 133 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे.
जो मागील वर्षीच्या 114 कोटी रुपयांपेक्षा 14% जास्त आहे.
31 मार्च रोजी वार्षिक अर्थसं...