Smriti Mandhana Cricket : 2025 मध्ये मैदानात पुन्हा उतरणार, वडिलांच्या प्रकृतीमुळे लग्न ढकललं
स्मृती मानधना (Smriti Mandhana Cricket) आता लवकरच भारतीय महिला संघात मैदानात उतरू शकते. वडिलांच्या प्रकृतीमुळे तिचं लग्न पुढे ढकललं गेलं, पण क्रिकेटच्या चाहत्यांसाठी शुभ बातमी आहे ...
