जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते महालक्ष्मीची महाआरती
अकोला : शहरात महालक्ष्मी देवीची स्थापना विविध देखाव्यांतून करण्यात येते.
यंदा मालगे परिवाराने देवीच्या पूजेसाठी राजस्थानी सजावटीचा अनोखा देखावा उभारला आहे.
या देखाव्यात पारंपरिकत...
