“डीजे-मुक्त उत्सव! कारंजा शहरात पारंपरिक गणेश विसर्जन आणि सुरक्षित मिरवणूक”
कारंजा - कारंजा शहरात यंदाचे गणेश विसर्जन उत्साहात आणि शांततेत पार पडले. पहाटे पाच वाजेपर्यंत झालेल्या मिरवणुकीत वीस गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला.शिवाजी नगर येथील मराठा गणेश मंडळास ...
