जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे
जालना: शहरातील भोकरदन नाका परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत.
मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या...