चिकन खाणाऱ्यांनो जरा सांभाळून ! बर्ड फ्लू बद्दल केंद्र सरकारने 9 राज्यांना केलं अलर्ट
राज्यांनी एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजनेचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे.
त्या अंतर्गत जलद प्रतिसाद पथके सक्रिय करा आणि पशुवैद्यकीय आणि प्रयोग...