‘पैसे खूप, पण माणूस एकही नाही!’ दुबईतल्या ड्रीम जॉबमुळे तरुणी गेली डिप्रेशनमध्ये; व्हिडीओ व्हायरल
विदेशात जाऊन मोठी नोकरी मिळवणं, भरघोस पगार, आलिशान राहणीमान आणि करिअरमध्ये झपाट्याने प्रगती—हे सगळं अनेक तरुण-तरुणींचं स्वप्न असतं. विशेषतः दुबईसारख्या शहरात नोकरी मिळणं म्हणजे आयु...

