अमेरिकेतील टेक्सास राज्यात बेरिल चक्रीवादळानेप्रचंड हाहाकार माजवला आहे.बेरील या शक्तिशाली वादळामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.वादळामुळे किमान ४ जणांचा मृत्यू झाला आहे....
मोदी-पुतीन भेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची टीकापंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार ८ जुलै रोजीदोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले आहेत.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व...
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत.सोमवारी सरकारी कार्यक्रम आटोपल्यानंतर आज मंगळवारीपंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये भारतीय समुदायासमोर भाषण केले.
...
जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवरपुन्हा एकदा मंदीचे काळे ढग दाटू लागले आहेत.करोना काळापासून जूनमध्ये देशातील सेवा क्रियाकलापांमध्ये सर्वात मोठीघट झाली असून द...
जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवरीलसर्वाधिक उंचीवरील कॅम्पजवळ कचऱ्याचा ढीग असून,तो साफ करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात.एव्हरेस्ट शिखराजवळील कचरा साफ करणे आ...
ब्रिटनमध्ये लेबर पार्टी १४ वर्षांनंतर सत्तेवर!शुक्रवारी ५ जुलै रोजी ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन झाले.सत्ताधारी कंझव्हेंटिव्ह पक्ष १४ वर्षांनंतर लेबर पार्टीकडून निवडणुकीत परा...
अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष,डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यातगुरुवारी वादचर्चेची पहिली फेरी रंगली....