धडाकेबाज 19 दिवस! ‘देऊळ बंद २’ची 70.40 कोटींची कमाई, ‘वेड’चा मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' चित्रपटाने 19 दिवसांत जगभरात 70.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचत 'वेड'च्या...
