“संविधान हा देशाचा पाया” – लोहारी खु. शाळेतील कार्यक्रमात मुख्याध्यापकांचा संदेश
जि. प. शाळा लोहारी खु. येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
प्रभातफेरी, संविधान वाचन, स्पर्धा, मानवी साखळी, पोस्टर प्रदर्शन आणि सेल्फी पॉईंटने विद्यार्थ्यांत संविधान समज ...

