[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु

पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु

प्रारंभ आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते पातूर | तालुका प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ पातूर शहर व तालुक्यात नुकताच मोठ्या उत्साहात झाला....

Continue reading

पातुर : शाहबाबू उर्सनिमित्त कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन

पातुर : शाहबाबू उर्सनिमित्त कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन

पातुर तालुका प्रतीनिधी हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ उर्फ शाहबाबु ( र अ ) यांच्या ७९९ उर्स शरीफ दर वर्षी प्रमाणे साजरा करणयात रेत आहे. त्या निमित्त कव्वाली कार्यक्रम चे आयोजन हाजी ...

Continue reading

" मौन रात्रीचा संवाद मनाशी "....

” मौन रात्रीचा संवाद मनाशी “….

मौनात गुंतलेले शब्द अनोळखीसे वाटतात, डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या आठवणींनी हळवतात, दिवसाने नाकारलेली भावना रात्री ओंजळीत घेते, आणि प्रत्येक अश्रूत ती एक सखी होऊन बसते .… ...

Continue reading

अकोट : पोपटखेड शेतशिवारातील बंद कारखान्यात व्यावसायिकाचा खून

अकोट : पोपटखेड शेतशिवारातील बंद कारखान्यात व्यावसायिकाचा खून

आकोल्यातील व्यावसायिक रमन चांडक यांचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ अकोट | प्रतिनिधी अकोट-पोपटखेड मार्गावरील पोपटखेड शेतशिवारात असलेल्या बंद आणि पडलेल्या बोन कारखान्याच्या इमारतीत ...

Continue reading

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार

रेल्वे स्टेशन चौक परिसरातील धक्कादायक घटना; आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू** अकोला | प्रतिनिधी : गणेश सुरेश नावकार, सहा. पो.नि. अकोला शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरात आपल्या मैत्र...

Continue reading

कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त** अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यालयीन वेळेत अनेक विभागांतील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कक्षात गैरहजर असल्याचे सोमवारी (ता. ७) पाहायला मिळाले. या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. ग्रामविकासाच्या योजनांवर परिणाम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचलाऊ व निष्काळजी भूमिकेमुळे अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी अडथळ्यांमध्ये सापडली आहे. सीईओ बदलीनंतर पुन्हा शिथिलता माजी सीईओ बी. वैष्णवी यांनी अचानक भेट देऊन अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र त्यांची अलीकडेच नागपूर महापालिकेत बदली झाल्यापासून, अनेक 'दांडीबहाद्दर' कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. 'टपरी'चे कर्मचारी! काही कर्मचारी बायोमेट्रिक हजेरीनंतर कार्यालयात थांबतच नाहीत, तर जिल्हा परिषद आवारात भटकंती करताना, चहा टपरी, पानपट्टीवर थांबलेले दिसतात. त्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. साहेब गेलेत, थोड्याच वेळात येतील… गैरहजर कर्मचाऱ्यांविषयी विचारल्यावर "साहेब आत्ताच बाहेर गेलेत", "जिल्हाधिकारी कार्यालयात काम आहे", अशा बनवाबनवी कारणांची सरबत्ती केली जाते. त्यांचे सहकारीदेखील बेशिस्त वागणुकीवर पांघरूण घालतात. विजेचा देखील अपव्यय कार्यालय रिकामे असताना लाईट्स व पंखे सुरू ठेवून विजेचा अपव्यय होत असल्याचेही पाहायला मिळाले. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे. नागरिकांमध्ये संताप सरकारी कार्यालयात वेळेवर काम न झाल्याने सामान्य जनतेला मानसिक त्रास सहन करावा लागत असून, अशा बेजबाबदार कारभारामुळे जिल्हा परिषद प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

जिल्हा परिषदेचा कारभार रामभरोसेच!

कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त** अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रा...

Continue reading

अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक

अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक

अकोला प्रतिनिधी | ४ एप्रिल २०२५ अकोल्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. काल (३ एप्रिल) अकोल्याचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. मात्र आज (४ एप्रिल) तापम...

Continue reading

माझोड - बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;

माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;

पातूर तालुका प्रतिनिधी | माझोड राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील माझोड - बाभुळगाव रस्त्याचा कि.मी. ५२ ते ६५ दरम्यानचा भाग अत्यंत खराब झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर...

Continue reading

भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

अकोट (प्रतिनिधी): केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, भा...

Continue reading

‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर

‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर

अकोट (प्रतिनिधी) – "सहकारातून समृद्धी" ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना देशातील सहकारी चळवळीला गतिमान करण्यासाठी असून तळागाळातील लोकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्र...

Continue reading