सार्वजनिक वाचनालय पातुरनंदापूर येथे वाचन संकल्प उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम
पातुर नंदापूर: सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या शासनाच्या
अभिनव उपक्रमांतर्गत १ ते १५ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले....