बोरगाव मंजू: बोरगाव मंजू ते सोनाळा मार्गावर रविवारी, २६ जानेवारी रोजी सायंकाळच्यासुमारास एका कार अपघातात एकाचा मृत्यू, तर चार जणगंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.स...
यवतमाळ (प्रतिनिधी): यवतमाळ जिल्ह्यातील तीवसा येथील प्रयोगशील शेतकरीसुभाष शर्मा यांना भारत सरकारच्या प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सेंद्...
अकोला, दि. २७: अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्कचौकामध्ये काल मध्यरात्री चारचाकी वाहन पलटी झाल्याची घटना घडली.या अपघातात तीन जण जखमी झाले असून जख...
अकोला, दि. २७: बाळापूर बसस्थानकावर असलेल्या इमारतीच्या बोर्डावरील छत्रपती संभाजीनगर यानावावर अज्ञात व्यक्तीने काळी शाई लावून पुसण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे.या घटनेमुळे ...
अकोला, दि. २७: प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा उपायांना प्रोत्साहन देण्यासाठीअकोल्यात रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.शहरातील वसंत देसाई स्...
पातूर, दि. २३: अकोला जिल्ह्यातील सावरखेड जंगलात संशयित हालचालींमुळे गावकऱ्यांनी जादूटोणाआणि गोवंश चोरीचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला ...
अकोला, दि. २३: पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठीश्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्या...
अकोला, दि. २३: गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना देतअनुकरणीय कार्य उभे करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.महाराष्ट्र गोसेवा आयोग व...
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईलअकोट: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गेल्या चार महिन्यापासूनश्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना ...
आर्णी, २३ जानेवारी: आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जंगल परिसरात एका अज्ञात वाहनाच्याधडकेत तीन-साडेतीन वर्षांचा बिबट्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.ता. २२ जानेवारी रोजी ...