उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन*
अकोट
अकोट येथील पोपटखेड रोड गजानन महाराज मंदिर विहीर रोड, हिवरखेड रोड,दर्यापूर रोड,छ...
चिखली /प्रतिनिधीदरवर्षीप्रमाणे याही वर्षी विदर्भाचे दैवत श्री संत गजानन महाराज यांची पायी पालखी खामगावहून शेगांवकडे मार्गस्थ होत आहे.त्या अनुषंगाने हजारो भाविक भक्त मोठ्या ...
चंदन जंजाळबाळापूर ताप्र :- लोहारा ग्रा.पं.जवळ असलेल्या जि.प.उर्दू शाळा व मराठी शाळेसमोरील रस्त्यावर मोठ खड्डे पडल्याने त्या खड्यात पावसाचे पाणी साचते.त्यामुळे शाळेतील विद्य...
टाकळी बुअकोट अकोला मार्गावरील चोहोट्टा बाजार जवळ पूर्णा नदीच्या काठावर श्रीक्षेत्र पानेट आहे.पूर्णा नदी म्हणजे पुरातन काळातील पयोष्नी नदी येथे विश्वेश्वर महादेवाचे स्वयंभू ...
तेल्हारा (प्रतिनिधी):तेल्हारा नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील व्यावसायिक,युवा वर्ग व नागरिक त्रस्त झाले असून, विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्या...
डोंगरशेवलीत कावड यात्रेचे जल्लोषात स्वागतचिखली/प्रतिनिधीश्रावण महिन्याचे आगमन होताच संपूर्ण महाराष्ट्रभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून,त्याच पार्श्वभूमीवर ओंकारेश्व...
राष्ट्रीय समाज पक्षाच्या कडून सध्या संघटनेवर भर दिला जातो. आज अकोल्यात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनीएका बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांकडून संघटन बांधणीचा आढा...