[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेची दमदार कामगिरी , नियम मोडणाऱ्या 104 ऑटो धारकांवर कारवाई

अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेची दमदार कामगिरी , नियम मोडणाऱ्या 104 ऑटो धारकांवर कारवाई

अकोला शहरातील रस्त्यांवर बेशिस्त व अराजकतेने धावणाऱ्या ऑटो रिक्षांमुळेअकोलेकर हैराण झाले असून, नागरिकांना भेडसावण...

Continue reading

अकोल्यात धक्कादायक प्रकार.! दहा दिवसाच्या बाळाला पित्याने आईपासून वेगळं केलं,

अकोल्यात धक्कादायक प्रकार.! दहा दिवसाच्या बाळाला पित्याने आईपासून वेगळं केलं,

 आईचा पोलिसांत आक्रोश.. “माझं बाळ परत द्या, थेट पोलीस अधीक्षकांकडे आईची तक्रार..अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ दहा

Continue reading

हुमणी अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : आमदारांनी केली पीक पाहणी,

हुमणी अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : आमदारांनी केली पीक पाहणी,

तत्काळ पंचनाम्याचे आदेशकारंजा (लाड) कारंजा तालुक्यात सह हुमणी अळीच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे पोहा परिसरातील शेतकऱ्या...

Continue reading

बँकेच्या कर्जामुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त

बँकेच्या कर्जामुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त

शेतीवर बँकेच्या कर्जामुळे संतोष पंजाबराव चेचरे निं घेतला गळफास..चौहटा प्रतिनिधी... करतवाडी येथील रहिवासी असलेले संतोष चेचरे यांनी अनेक

Continue reading

शहीद शेषराव म्हैसने : युद्धात प्राण अर्पण करणारा वीर, मात्र कुटुंब आजही लढते आहे करमाफीसाठीचा लढा!

शहीद शेषराव म्हैसने : युद्धात प्राण अर्पण करणारा वीर, मात्र कुटुंब आजही लढते आहे करमाफीसाठीचा लढा!

"देशासाठी सर्वस्व गमावलं, पण सन्मानासाठी आजही संघर्ष सुरू आहे!"विठ्ठल महल्ले, अकोला

Continue reading

अनेक महिलानी घेतला सहभाग आता पर्यंत शिवभक्तांद्वारे कावड काढण्यात येत असल्याचे दिसून येते पण आज वाडेगाव येथील शिव भक्त महिला सुद्धा पुढाकार घेऊन कावड काढण्याची परंपरा दिसून येत आहे. मातृशक्ती सुद्धा आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भोलेनाथाची आराधना करीत आहेत. निर्गुणा नदीच्या गावा बाहरे असलेले पाच देऊळ (जागेश्वराचे मंदीर ) येथून ६ ऑगस्ट रोजी पाहटे अनेक महिलानी आपल्या कावड मध्ये पाणी आणून गावातून रैली काढित गावचे दैवत असलेले श्री जागेश्वर मंदिरा मधील शिव लिंगावर त्यानी आणलेल जलाने अभिषेक केला व महाराष्ट्राचा पारंपारिक खेड फुगडी खेळत आपला आनंद उत्साह साजरा केला या मध्ये पिपंळगाव येथील सरपंच कल्पना ताई गिते, अश्विनी राहुडकर, आशा नागरे, रूपाली भटकर, सुनिता कानेकर, प्रणालि डोईफोडे, वर्षा फुकट, मिराबाई भुंबरे, शोभा अंगरखे, केमा खेडकर, लक्ष्मी सोनटक्के, गिता सरप अशा अनेक महिलानी कावड यात्रेत सहभाग घेतला या मध्ये पुरुष मंडळी सहभाग त्यांच्या या कावड यात्रेला पुरुष मंडळींनी ही आपला सहभाग नोंदविला या वेळी गोपाल राहुडकार, शिवा भटकर व इतर शिवभक्तांनी मदत केली.

शिव भक्त महिलानी काडली कावड यात्रा!

अनेक महिलानी घेतला सहभागआता पर्यंत शिवभक्तांद्वारे कावड काढण्यात येत असल्याचे दिसून येते पण आज वाडेगाव येथील शिव भक्त महि...

Continue reading

"नवजात बालकाची अशी ही पळवा पळवी!"

“नवजात बालकाची अशी ही पळवा पळवी!”

स्लग:-आईच्या डोळ्यासमोरून नवजात बाळाचे अपहरण ? स्लग:- आईने उपसले उपोषणाचे हत्यारविठ्ठल महल्लेअकोला:-बाळाच्या जन्मानंतरच्या आनंदाच्या क्षणांना दहशतीचे

Continue reading

ऑपरेशन प्रहार" अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखे ची कारवाई

ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखे ची कारवाई

अकोट फाईल हद्दीत परदेशिपुरा येथे अवैध गावठी दारूच्या अड्ड्या वर रेड,63 हजार 700 रु. चा मुद्देमाल नाशअकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट

Continue reading

मतीमंद हरवलेल्या मुलाला पत्रकार व पोलीसांच्या मदतीने दिले आई वडीलांच्या ताब्यात!

मतीमंद हरवलेल्या मुलाला पत्रकार व पोलीसांच्या मदतीने दिले आई वडीलांच्या ताब्यात!

मुंडगाव प्रतिनिधी ... अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे मतीमंद हरवलेल्या मुलगा येथील पत्रकार स्वप्नील सरकटे व विशाल गवई यांना मुंडगाव येथे पिशवी घेऊन भटकताना दिसला असता त्यांनी त्या १...

Continue reading