[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories

अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, पिकांचे अतोनात नुकसान – शेतकऱ्यांची तातडीने मदत मागणी

अकोट: तालुक्यातील सर्व महसूल मंडळात सुमारे सकाळी 11 वाजता ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी संतत...

Continue reading

शेतकरी

शेतकरी राजाच्या सन्मानार्थ भव्य बैलगाड्यांची मिरवणूक

 कारंजा (लाड): विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचा आगमन सोहळा शेतकरी निवास येथून देशमुख मंगलम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जगाचा पोशि...

Continue reading

काँग्रेस

पातूर काँग्रेस कार्यकारिणीला जिल्हा मान्यता

पातूर तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीणला अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणची मान्यतापातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश गावंडे यांनी सादर केलेल्यानवनियुक्त तालुका का...

Continue reading

बालकलाकारांनी साकारले शाडू मातीतून गणरायाचे रूप

जि.प. विद्यालय कामरगाव येथे ‘शाडू गणपती मूर्ती कार्यशाळा’ संपन्न; 100 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कामरगाव  –पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देत जि.प. विद्यालय, कामरगाव येथे इको क्लब व स्काऊट-गाईड विभागाच्या संयुक्त विद्यमाने शाडू गणपती मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्...

Continue reading

तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष राजेश गावंडे यांनी सादर केलेल्या नवनियुक्त तालुका कार्यकारिणीला अखेर हिरवा झेंडा मिळाला आहे. अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष अमानकर म्हणाले – “नवीन पदाधिकारी नक्कीच जोमाने व ताकदीने काम करतील. संघटनेत नवा उत्साह निर्माण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आता पक्षसंघटनेत नव्या उर्जेने कार्यरत होणार असून, स्थानिक स्तरावर काँग्रेसला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मंगरुळपीर पोलिसांची धडाकेबाज कारवाई-सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारवाईचे कौतुक

मंगरुळपीर  –मंगरुळपीर पोलिसांनी धाडस दाखवत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली. अवैधपणे तलवार बाळगणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी जेरबंद केले असून, तलवारही जप्त करण्यात आली आ...

Continue reading

वसतिगृहातील सगळे विद्यार्थी बेपत्ता

निवासी आश्रमशाळा फक्त शासनाचा अनुदान लाटण्यापुरतीच मर्यादित?

पोळ्यापासून शाळा प्रशासनासह वसतिगृहातील सगळे विद्यार्थी बेपत्ता मानोरा – वाशिम जिल्ह्यातील वाईगौळ (अमरगड) येथील निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील गंभीर वास्तव उघडकीस आले ...

Continue reading

शेलुबाजार

कुठलाही तांत्रिक बिघाड नसतानाही शेलुबाजार येथील स्टेट बँकेचे एटीएम बंद

शेलुबाजार - येथील स्टेट बँकेचे एटीएम केंद्र मंगळवार, दि. २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी बंद असल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सणासुदीच्या दिवसात खरेदीसाठी प...

Continue reading

आरोग्य विभागाचा उपक्रम : संशयित रुग्णांची मोफत तपासणी

हॅन्ड हेल्ड मशीनद्वारे क्षयरुग्ण तपासणी

भडशिवणी उपकेंद्रात 63 संशयितांची तपासणी, 14 चे स्पुटम नमुने गोळा शेलूबाजार वार्ता -प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी अंतर्गत आरोग्य उपकेंद्र भडशिवणी येथे आज हॅन्ड हेल्ड मशीनच्या सहाय्...

Continue reading

बोरगावचा अभिमान! पजई श्रीहरीकोट्टाकडे

विजय पजई यांची श्रीहरीकोट्टा अंतरिक्ष केंद्र अभ्यासदौऱ्यासाठी निवड

राष्ट्रीय अंतरिक्ष दिनातील वक्तृत्व स्पर्धेत प्रभावी मांडणीबद्दल गौरव बोरगाव मंजू- भारत सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे . ...

Continue reading

बिबट्याच्या अफवेनंतर वन विभागाची धडक पाहणी

कळंबा खुर्द शिवारात वन विभागाची धडक पाहणी

ड्रोन सर्व्हे व शोधमोहीम राबवली, सेंसर कॅमेऱ्यांची बसवण कळंबा खुर्द शिवारात बिबट्या किंवा वाघ शिरल्याची चर्चा रंगली होती. यानंतर वन विभाग तात्काळ हालचालीला लागला. आज (27 ऑगस्ट )...

Continue reading