धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली…..
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाळली तालुक्याच्या धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळेआग लागल्याची घटना घडलीअसून या मध्ये विश्राम गृहातील साहित्य जळून खाक झाले, विश...

