[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
कर आकारणीवर आक्षेप दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

कर आकारणीवर आक्षेप दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

मुदत वाढी संदर्भात मुख्याधिकारी याची सकारात्मकताअकोटआकोट नगर परिषदने २०२५-२६ ते २०२८-२९ चतुर्थ कर निर्धारण करण्याच्या नोटीसेवर हरकत दाखल करण्याकरीता एकमहिन्याची मुदतवाढ...

Continue reading

हिरपूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशा फलक गायब – नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

हिरपूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशा फलक गायब – नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

हिरपूर (ता. मुर्तीजापूर, जि. अकोला) –हिरपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले दिशा दर्शक

Continue reading

खेकडी ग्रामपंचायतीत दोन शेतकऱ्यांच्या घराला आग

खेकडी ग्रामपंचायतीत दोन शेतकऱ्यांच्या घराला आग

खेकडी गट ग्रामपंचायत नवथळ तालुका जिल्हा अकोलाया गावात दोन शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेकुटार स्प्रिंकलर पाईप शेतीचे असणारे साहित्य भजनाचे स...

Continue reading

अकोल्यात परप्रांतीयांना मारहाण न करता त्यांच्यात समेट घालून दिला मनसेकडून न्याय

अकोल्यात परप्रांतीयांना मारहाण न करता त्यांच्यात समेट घालून दिला मनसेकडून न्याय

अकोल्याच्या रामदास पेठ पोलीस हद्दीत राजस्थानी आईस्क्रीम गाडीवर काम करणाऱ्या मजुराची ठेकेदाराकडून पिळवणूक होत होती. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली, मात्र पोलीस ठाण्यात...

Continue reading

कारंजात विश्वमांगल्य सभेच्या मातृशक्तीची भव्य कावड यात्रा उत्साहात संपन्न

कारंजात विश्वमांगल्य सभेच्या मातृशक्तीची भव्य कावड यात्रा उत्साहात संपन्न

संघटन शक्ती राष्ट्रनिर्माणात ठरते प्रभावीकारंजा (प्रतिनिधी) :रविवार, दिनांक ३ ऑगस्ट रोजी कारंजा शाखेच्या

Continue reading

"अकोला शासकीय रुग्णालय परिसरात ऑटो पार्किंगचा अडथळा; रुग्णांच्या जिवाला धोका!"

“अकोला शासकीय रुग्णालय परिसरात ऑटो पार्किंगचा अडथळा; रुग्णांच्या जिवाला धोका!”

अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय हे संपूर्ण जिल्ह्यासह इतर तालुक्यांतील रुग्णांसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे.मात्र, रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ऑटोचालकांच्या मनमानी पार्क...

Continue reading

सोनाळा येथे भव्य महाकाल कावड याञा महोत्सव

सोनाळा येथे भव्य महाकाल कावड याञा महोत्सव

सोनाळा ता संग्रामपुर येथे आज महाकाल गृप कावडयाञा अध्यक्ष गजानन शिरोडकर, शाम बोरपी,राजेश विश्र्वचर्मा,हर्षल खंडेलवाल, गोप...

Continue reading

अकोला जिल्ह्यामधिलशेत रस्ते आमदार सावरकर करणार मोकळे ...

अकोला जिल्ह्यामधिल शेत रस्ते आमदार सावरकर करणार मोकळे

अकोला पूर्व च्या शेतकऱ्यांनादिलेल्या शब्दाची पूर्तता..देवरी प्रतिनिधी... भारतीय जनता पार्टीचे प्रतोद श्री रणवीर भाऊ सावरकर यांनी अकोला जिल्ह्यातील नव्हेतर पूर्ण महाराष्...

Continue reading