[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
हायस्कूल

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आर. जे. चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंटमध्ये उत्साहात रॅली व कार्यक्रम

कारंजा –राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज 29 ऑगस्ट, शुक्रवार रोजी आर. जे. चवरे प्राथमिक शाळा, हायस्कूल व कॉन्व्हेंटमध्ये मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करत विविध कार्यक्रम आयोजित करण...

Continue reading

महिला पूर प्रवाहात वाहून गेली; मुलीला वाचवले

मुसळधार पावसात 34 वर्षीय महिला कमळगंगा नदीत वाहून गेली,

आपत्कालीन शोध-राहत कार्य सुरू मुर्तीजापुर तालुक्यातील कंझरा परिसरात आज सकाळपासून मुसळधार पावसामुळे कमळगंगा नदीवर पूर आला. शेतमजुरीसाठी गेलेली 34 वर्षीय रेखा मते या पाण्याच्या प...

Continue reading

“विघ्नहर्त्यास प्रार्थना, शत्रूला प्रत्युत्तर – वाढणकर परिवाराची देशभक्ती”

मंगरुळपीर येथील वाढणकर परिवाराने साकारला ‘ऑपरेशन सिंदूर’ चा देखावा

गणरायाच्या चरणी संकटातून मार्ग काढण्याची मनोभावे प्रार्थना मंगरुळपीर - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर येथील रुपेश वाढणकर व अर्चना वाढणकर यांनी देशभक्तीची भावना जागवणारा ...

Continue reading

विद्युत खांबाने घेतला जीव, दुसरा तरुण गंभीर जखमी

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; पावसात भीषण अपघात

अकोल्यात  विद्युत खांबाचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी अकोला : शहरात शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पावसात जुन्या शहरातील महापालिका हद्दीत एक हृदयद्रावक अपघात घडला. का...

Continue reading

मुंबई–हावडा दुरांतो एक्सप्रेसला अखेर थांबा

१ सप्टेंबरपासून मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला अकोल्यात थांबा! खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश

अकोला - अकोल्यातील प्रवाशांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला (गाडी क्र. १२२६१/१२२६२) अकोला ज...

Continue reading

पावसाचा

दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा जोर; जलभरावामुळे वाहतूक ठप्प

नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने उकाडा पासून दिलासा दिला. मात्र, जलभरावामुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली. नोएडा, गाझिया...

Continue reading

सॉफ्टवेअर इंजिनिअर शिल्पाचा दुर्दैवी अंत;

१५ तोळे दागिने, ३५ लाखांचा खर्च… तरीही हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवती सॉफ्टवेअर इंजिनिअरचा आयुष्याला पूर्णविराम

बेंगळुरू – हुंडा प्रथा अजूनही कित्येक संसार उद्ध्वस्त करत आहे. केवळ २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर शिल्पा पंचांगमथ हिने हुंड्याच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. मृत्यूच्य...

Continue reading

पुराने पिके वाहून गेली, प्रशासनाने पाठ फिरवली?

नुकसान झाले पण सर्व्हे नाही! शेतकऱ्यांचा संताप उसळला

विवरा : तालुक्यात यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी-नाले मर्यादा ओलांडून वाहू लागल्याने शेकडो शेत...

Continue reading

ओल्या भिंती, ओले वर्ग… शिक्षणाऐवजी त्रासच अधिक

उंबर्डा बाजार कन्या शाळेला गळती; शिक्षण साहित्य भिजून विद्यार्थिनींचे मोठे नुकसान

उंबर्डा बाजार कन्या शाळेला गळती; शिक्षण साहित्य भिजून विद्यार्थिनींचे मोठे नुकसान उंबर्डा बाजार - येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला पुन्हा एकदा गळती लागली असून शाळेतील शैक्षणिक साह...

Continue reading

अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड

अवैध दारू विक्रीवर धाड, 3070 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 अवैध दारू विक्रीवर धाड, 3070 रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम राबविली जात असून, या मोहिमेअंतर्गत उरळ प...

Continue reading