MIDC व्यापारी सुफीयान हत्या प्रकरण: १२ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने सर्व आरोपी ताब्यात घेतले
अकोला- अकोला शहरातील शिवनी परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ रोजी
सायंकाळी सुमारे ७.३० वाजता घडलेल्या फर्निचर व्यापारी सुफीयान खान
यांच्या हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई...
