[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
काटेपूर्णा धरणाचे दहा दरवाजे उघडे; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

काटेपूर्णा धरणातून ४९४.८२ क्यूमेक्स विसर्ग; दहा दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अकोला : अकोलाच्या  काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजता सर्व दहा दरवाजे ६० सें.मी....

Continue reading

हंसविमानात विराजमान श्रीकृष्ण-राधा रूपातील गणेश

आळशी प्लॉट प्रगती मंडळाचा अनोखा उपक्रम : श्रीकृष्ण-राधा रूपातील गणेश, हंसविमानातील देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू

अकोला -  शहरातील गणेशोत्सव मंडळे आकर्षक देखावे उभारून भक्तांना भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव देत आहेत. मात्र आळशी प्लॉट येथील प्रगती गणेशोत्सव मंडळ आपल्या २९ वर्षांच्या परंपरेला य...

Continue reading

कारखेडा शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान

खोराडी नदीच्या पुराने पिके वाहून गेली, प्रशासनाचे दुर्लक्ष कायम

मानोरा तालुक्यातील कारखेडा परिसरात पुन्हा एकदा खोराडी नदीच्या पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आणि तीरावरील शेतशिवार ...

Continue reading

श्रद्धा, कला आणि सौंदर्याचा अद्वितीय संगम

रोशनी गांगवे यांची अनोखी गौरी सजावट

रिसोड - सणांच्या उत्सवी वातावरणात गौरी-गणपतीचे आगमन हा भक्तांसाठी आनंदाचा सोहळा असतो. याच उत्साहात रिसोड शहरातील गृहिणी रोशनी चाफेश्वर गांगवे यांनी साकारलेली अनोखी गौरी सजावट शह...

Continue reading

तांदुळवाडी फाट्यावर खड्ड्यांचा पसारा; अपघाताच्या भीतीने नागरिक त्रस्त

खड्डे आणि बंगाली बाभळीमुळे अकोट–अकोला मार्गावर अपघाताचा धोका

खड्डे आणि बंगाली बाभळीमुळे अकोट–अकोला मार्गावर अपघाताचा धोका मुंडगाव - अकोट-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी फाट्याजवळील पुलावर पडलेले मोठे खड्डे आणि रस्त्यालगत वाढलेली ब...

Continue reading

मराठा आरक्षणावर सरकार नवा जीआर आणणार!

मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सरकार नवा जीआर काढणार?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकार नव्या जीआरची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्य...

Continue reading

जय गणेश मंडळाकडून रंगतदार सामान्य ज्ञान स्पर्धा"

जय गणेश मंडळाकडून सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित

अकोलखेड: – अकोलखेड येथे जय गणेश मंडळ तर्फे(दि.१०)  रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत 11-13 वर्ष व 14-16 वर्ष या दोन वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्ध...

Continue reading

"संपूर्ण पंचक्रोशीत श्रद्धेचा उत्सव

पळसोदमध्ये १८७ वर्ष चालत आलेला मारुती महाराज सप्ताह भव्यतेने सुरू

 पळसोद: – पळसोद गावात श्री मारुती महाराजांचा हरिनाम सप्ताह यथावत चालत असून यावर्षी १८७व्या वर्षाची परंपरा शुक्रवार, दिनांक 29/08/2025 रोजी सुरू झाली. सप्ताहाचे सांगता 05/09/2025 ...

Continue reading

परशुराम नाईक विद्यालयाची जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड"

जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी परशुराम नाईक विद्यालयाची निवड

 बोरगाव मंजू: – मनूताई कन्या विद्यालय, अकोला येथे आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव मंजू याने आपले स्थान पक्के केले. या...

Continue reading

मोटारसायकल

घरासमोरून मोटारसायकल चोरी, काही तासांत आरोपी जेरबंद

कारंजा (लाड) – ३१ ऑगस्ट रोजी ग्राम गायवळ येथील किरण रमेश टाले (२४) यांच्या घरासमोरून पेंशन प्रो हिरो कंपनीची काळी मोटारसायकल (MH 37 Y 2505, किंमत सुमारे 60,000 रुपये) चोरी झाल...

Continue reading