[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
जातीय

अकोला शहरात जातीय भेदभावाचा प्रकार उघड,जातीय भेदभावाच्या 4500 हून अधिक प्रकरणांची नोंद

अकोला : दलित महिला पदाधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार; हॉटेल मॅनेजरविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

Continue reading

शेतकरी

शिवसेना व शेतकरी संघटना पुढाकारावर ,52 हजार रुपये देण्यास नकार

 शिवसेना (उ.बा.ठा.) पुढाकाराने प्रश्न मार्गी (उ.बा.ठा.) शिवसेना तालुका प्रमुख गजानन चौधरी यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील...

Continue reading

शिक्षण

शिक्षण,कला आणि स्वप्नांचा संगम – वैशाली बरडे यांचा प्रवास

जागर आदिशक्तीचा  : वैशाली बरडेअजिंक्य भारत न्यूज प्रस्तुत“स्वप्नं कधीही थांबवायची नसतात… ती जपायची, त्यासाठी लढायचं आणि एक दिवस ती जगायची!” अशी प्रेरणादायी वाटचाल म्हणजे व...

Continue reading

अध्यक्ष

पातुर नगरपरिषदेतील मतदार यादीत फसवणुकीचा आरोप

पातुर नगरपरिषदेतील मतदार यादीत होणाऱ्या फसवणुकीविषयी जागरूकतेचा इशारा पातूर : पातुर नगरपरिषदेच्या मतदार यादीत बाहेरगावचे लोक नोंदणी करून शासनाची फसवणूक होत असल्याचा आरोप माजी

Continue reading

समाजातील

पातूरमध्ये गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

स्वच्छता हीच खरी सेवा” या भावनेतून उपक्रम राबवला पातूर : महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ, पातूर तर्फे दिनांक २ ऑक्टोबर रोजी शहरात स्वच्छत...

Continue reading

विदर्भातील

विदर्भातील अंतिम वर्ष बीएएमएस परीक्षेत १००% निकाल

डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, पातूर पातूर: विदर्भातील सर्वात प्रतिष्ठित आणि दीर्घ परंपरा असलेल्या डॉ. वंदनाताई जगन्नाथ...

Continue reading

शेती नुकसान आणि मदतीचा अभाव

प्रकाश आंबेडकरांची सरकारवर जोरदार टीका

अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा भव्य धम्म मेळावा अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात आयोजित भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्र...

Continue reading

माळेगाव

माळेगाव बाजार रस्त्याच्या समस्या ,1 किलोमीटर रस्ताची दयनीय अवस्था

 खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त तेल्हारा : तेल्हारा ते माळेगाव बाजार हा रस्ता गेल्या चार-पाच वर्षांपासून दुरुस्तीच्या कामांत अडकलेला आहे. या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याम...

Continue reading

गोरक्षण

२०२५च्या सेवा पंधरवाड्यात गोरक्षणाची उल्लेखनीय कामगिरी

गोरक्षण समितीत पारेषण कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग"अकोटमध्ये पारेषणचा उपक्रम गोरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन देशभरात “सेवा पंधरवाडा” हा विशेष उपक्...

Continue reading

भूमी

भूमी फाउंडेशनचा ऐतिहासिक गरबा महोत्सव

 रंगत, उत्साह आणि सांस्कृतिक वैभव अकोट : भूमी फाउंडेशनच्या वतीने अकोट येथील सेंटपॉल स्कूलमध्ये काल पार पडलेला भव्य गरबा महोत्सव ऐतिहासिक ठरला आहे. हा कार्यक्रम फक्त एक सांस्कृतिक ...

Continue reading