शहरी आवास योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतुद.
1 कोटी शहरी गरीबांसाठी घर बांधणार.
मध्यम वर्गीयांना सुद्धा या योजनेचा फायदा होईल.
Related News
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड…
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
आता TDS वेळेवर न भरणं गुन्हा नसेल.
- सरकारकडून पेन्शन धारकांना मोठा दिलासा
नव्या टॅक्स रिजीममध्ये स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवण्यात आली आहे.
सरकारने पेन्शनधारकांना एक्स्ट्रा बेनिफिट दिलाय.
पेन्शन धारकांना कौटुंबिक पेन्शनवर 25 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल.
आधी ही लिमिट 15 हजार रुपये होती.
- सोने चांदीच्या शेअरमध्ये वाढ
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क
10 टक्क्यांवरून 6 टक्के करण्याची घोषणा केली आहे.
5 टक्के AIDC जोडल्याने सोने आणि चांदीवरील एकूण आयात शुल्क आता
15 टक्क्यांवरून 11 टक्क्यांवर आले आहे.
या घोषणेमुळे PC Jeweller, Senco Gold, Thangamayil Jewellery
आणि Titan या ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
Read also: https://ajinkyabharat.com/budget-2024-25-important-announcements-regarding-taxes/