अकोल्याच्या पातुर तालुक्यातील बुद्धभूमी शिर्ला येथे “बुद्ध पौर्णिमा” निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
करून त्रिसरण पंचशील, बुद्धवंदना आणि पवित्रणपाठ घेण्यात आला. यादरम्यान, नागपूर येथील दीक्षाभूमी
आणि मुंबई येथील चैत्यभूमी यांच्या मध्यस्थी वसलेले पश्चिम विदर्भातील एकमेव अकोल्याचे बुद्धभूमी शिर्ला हे पवित्रस्थळ आहे.
Related News
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला मचाणावरून होणार प्राणी गणना
अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
Vo – चैत्यभूमी मुंबई येथील व्यवस्थापक पूज्य भदंत बी.संघपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनाने या बुद्धभूमीवर गेल्या
अनेक वर्षापासून श्रामनेर शिबिर, महिला उपासीका शिबिर आणि विपश्यना
शिबिर अशा वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून लोककल्याणकारी मानवीपिढी घडवल्या जात आहेत.
गेल्या दहा दिवसापासून शिर्ला येथे बौद्धाचार्य श्रामनेर शिबिरे आयोजित केले आहेत. या दरम्यान,
आज “बुद्ध पौर्णिमेच्या” औचित्याने ‘बौद्धकलश’ यांचा पवित्रपाठ आणि बुद्धवंदना त्रिसरण घेऊन महाबोधी
महावृक्षाचे भिक्षु संघाच्या कडून महापूजन केलं. बुद्ध पौर्णिमा निमित्त बुद्धभूमी शिर्ला मध्ये
आकर्षित विद्युत रोषणाई करून सजावट केली असून उपासक-उपासिका यांनी या ठिकाणी दर्शनाला एकच गर्दी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/maratha-tourism-train-9-june-passun-suru/