समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार अबू
आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल एक वक्तव्यकरून
आपल्या आकलेचे तारे तोडल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेब याचे अबू आझमी यांनी कौतूक
करत औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरे बनवली, असा खळबळजनक दावा अबू आझमी यांनी केला आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर अबू आझमी यांच्यावर टीका सुरु झाली आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही.
औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता.
त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने
पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते.’,
Read more here :https://ajinkyabharat.com/crpf-jawanache-pakistani-mulishi-prem-jule-annakhya-deeti-banana-marriage-border-olandoon-aali-khari-mag-j-jhale-te/