बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.

बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.

गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये

6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना

माहिती मिळताच गाडीचा पाठलाग करत असताना 3 आरोपी गाडी सोडून पडून गेले

Related News

गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने गाडी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे लावली व गोवंशांना गोशाळेमध्ये दाखल केला.

READ MORE HERE : https://ajinkyabharat.com/his-cricket-shibiracha-samarop/

 

Related News