ऑलिम्पिक 2036 भारतात भरवण्यासाठी प्रयत्नशील – प्रधानमंत्री मोदी
भारत आपल्या स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठं वक...