अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. या प्रभागातून विद्या खंडारे (प्रभाग अ), जयत मसने (प्रभाग ब), रश्मी अवचार (प्रभाग क) आणि विजय अग्रवाल (प्रभाग ड) हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली.
या विजयामुळे अकोला शहरातील भाजपाची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रभागात जल्लोष करत समर्थकांनी आनंद साजरा केला.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/all-4-bjp-candidates-have-won-in-akola-municipal-corporation-division-number-6/
Related News
05
Jun
हकालपट्टीनंतर बाळ मानेंचा ‘Revenge’ संदेश; 5 मोठे संकेत देणारी धक्कादायक पोस्ट, ठाकरे गटात खळबळ
उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची सूचक पोस्ट; ‘Revenge’ संदेशामुळे राजकीय चर्चांना उधाण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क...
04
Jun
गीता नगरमधील ओपन स्पेसला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
अकोला शहरातील गीता नगर परिसरातील एका ओपन स्पेसमध्ये असलेल्या झाडांना अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमा...
04
Jun
गिरीश महाजनांचा ‘मास्टरस्ट्रोक’, 24 तासांत राजकीय गेमचेंज; गीते बंधूंमुळे महायुतीसमोर नवे आव्हान
गिरीश महाजनांचा ‘मास्टरस्ट्रोक’; 24 तासांत नाशिकच्या राजकारणात मोठा फेरबदल, तरीही महायुतीची चिंता कायम
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ...
03
Jun
“नाशिक विधान परिषदेत प्रचंड ड्रामा, शिंदे गटात टेन्शन वाढलं” ;महायुतीत 5 मोठे धमाके !
शिंदे गटासाठी कसोटीचा काळ : राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनीती आखत असताना महायुत...
03
Jun
भाजप विरोधात शिंदेसेनेचा 3रा मोठा बंडखोर आवाज! नरेंद्र बोंडेकरांचे धक्कादायक आरोप, महायुतीत खळबळ
भाजपविरोधात शिंदेसेनेतील नाराजी पुन्हा उफाळली; नरेंद्र बोंडेकरांचा घणाघात, महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर
महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आह...
02
Jun
15 दिवसांनंतरही आरोपी फरार! संतप्त महिलांचा एसडीपीओ कार्यालयावर धडक मोर्चा
फरार आरोपींच्या अटकेसाठी एसडीपीओ कार्यालयावर महिलांचा मोर्चा; ‘15 दिवस उलटले तरी आरोपी मोकाट’, न्यायासाठी आक्रमक एल्गार
अलंकार मार्केट परिसरात घडलेल्...
02
Jun
विधानपरिषद निवडणुकीत 7 कारणांनी काँग्रेस संकटात, सूचकाच्या दाव्याने खळबळ
विधानपरिषद निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट; सूचकाच्या दाव्याने काँग्रेसची वाढली अडचण, आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होणार?विधानपरिषद स्थानिक स्वर...
01
Jun
अब्दुल सत्तार यांचा भाजपवर 5 गंभीर आरोप
MLC Election 2026 : ‘हळूहळू शिवसेनेला मारायचंय’; अब्दुल सत्तार यांचा भाजपवर घणाघात, महायुतीत वाढली खळबळ
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकी...
01
Jun
अकोला MIDC मध्ये मध्यरात्री थरार! 3 गुंडांचा धक्कादायक हैदोस; चाकूचा धाक दाखवत चालकाकडून हजारो रुपयांची लूट
अकोला MIDC मध्ये मध्यरात्री थरार! 3 गुंडांचा धक्कादायक हैदोस; चाकूचा धाक दाखवत चालकाकडून हजारो रुपयांची लूट
अकोला शहरातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या म...
01
Jun
धक्कादायक घडामोडींमुळे महाविकास आघाडी ठाकरे गटाची तातडीची पत्रकार परिषद | 17 जागा, 18 जून मतदान
-
By
Vivek Raut
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महाविकास आघाडी (MVA) संदर्भात एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट ...