नवी दिल्ली | प्रतिनिधी
भाजपचे काही आमदार नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले.
या भेटीदरम्यान, भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
Related News
03
Jun
IPL 2025 समापन सोहळा: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराला समर्पित देशभक्तीचा जलवा
अहमदाबाद – नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL 2025 च्या समापन सोहळ्याने
प्रेक्षकांना देशभक्तीच्या सागरात चिंब भिजवलं.
या भव्य सोहळ्याची थीम होती भारतीय सैन्य आणि ऑपरेशन सिंदूरल...
03
Jun
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता लवकरच; आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
लाखो महिलांना दिलासा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल,
अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
योजना सुरूच राहणा...
03
Jun
सलमान खानचा नवा लुक व्हायरल, ‘भाईजान’च्या मिशांवर फिदा झाले फॅन्स!
नव्या चित्रपटासाठी रफ-टफ अंदाज:
बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे,
पण यावेळी त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या नव्या लुकमुळे.
अलीकडेच मुंबईत सलमान खानल...
03
Jun
PBKS vs RCB IPL Final 2025: पहिल्यांदा विजेतेपदासाठी भिडणार
पहिल्यांदाच ट्रॉफीवर नजर:
आरसीबीचे नेतृत्व भलेही यंदा रजत पाटीदार करत असले, तरीही या संघाची खरी
ओळख विराट कोहली आहे. कोहलीने जगभरात अनेक विजेतेपदे मिळवली,
मात्र आयपीएल ट्रॉफी अज...
03
Jun
आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा
आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा आजपासून इतरही मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबार व इतर मंदिरांमध्ये
म...
03
Jun
या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी
रिटायरमेंटच्या दिवशी मिळणार एक अतिरिक्त प्रमोशन
मानद रँक संबंधी कमांडिंग अधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार दिली जाईल ही मानद पदवी
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच प्रदान केल...
03
Jun
एकदिवसीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
2 जुन रोजी मान्सूनपूर्व तयारी चे नियोजनाच्या अनुषंगाने एकदिवसीय आपत्ती
व्यवस्थापन प्रशिक्षण आणी रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन अकोला
जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांचे आदेशाने...
03
Jun
बोर्डी शेतशिवारात प्रि मान्सून कपाशीची लागवड
अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला बोर्डी परिसर हा बागायती
परिसर म्हणून ओळखल्या जातो.या परिसरात प्रत्येक शेतात बोअर वेलची व्यवस्था
असल्याने दरवर्षी या पर...
03
Jun
अकोला जिल्हा ॲडॉक स्केटिंग कमेटी चा सलग ९ तास स्केटिंग उपक्रम यशस्वी
अकोला जिल्हा ॲडव्हॉक स्केटिंग कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही
नाविण्यपुर्ण उपक्रमा अंतर्गत सलग ९ तास स्केटिंग उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्केटिंग हा फक्त खेळ नसू...
03
Jun
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर संध्याकाळी साडेचार च्या सुमारास भीषण अपघात
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या भीषण
अपघातात एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात एवढा जबरदस...
03
Jun
पिंजर पोलिसांनी दोन दिवसातच इलेक्ट्रिक तार चोरांना केली मुद्देमालासह अटक
अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील भेंडी महाल
शिवारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे, दरम्यान,
भेंडी महाल ते पिंजर रस्त्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे इलेक्ट्रिक...
03
Jun
अकोल्यात एका सेवानिवृत्त 60 वर्षीय अभियातांची हत्या…
अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलंय. संजय कौसल असं हत्या
करण्यात आलेल्या माजी अभियातांचं नाव आहे. तर महेंद्र विश्वासराव पवार असं
मारेकरी व्यक्तीच नाव आहे. सोमव...
त्यांनी सांगितले की, अजित पवार काही विशिष्ट मतदारसंघांकडे दुर्लक्ष करीत असून,
महायुतीतील समान व न्याय्य वागणूक दिली जात नाही, असे मत त्यांनी मांडले.
भाजप आमदारांनी तक्रारी करताना स्पष्टपणे म्हटले की,
महायुती सरकारमध्ये भाजपची संख्या सर्वाधिक असतानाही काही निर्णय
प्रक्रियांमध्ये भाजप आमदारांना डावलले जाते.
विशेषतः विकासकामांबाबत निधी वितरणात अजित पवारांकडून काही
मतदारसंघांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolyati-jilha-stree-rugnalayat-avakali-pavasacha-havoc/