बाळापूर किल्ल्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला;

बाळापूर किल्ल्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला;

अकोल्याच्या बाळापूर येथील पुरातन वास्तू म्हणून ओळख असलेल्या जयसिंग राज्याच्या काळातील

हजारो वर्षे जुन्या किल्ल्याच्या भिंतीचा बाळादेवी मंदिराकडील कडा आज सकाळच्या वेळेला कोसळली.

किल्याच्या आजूबाजूने तार कंपाऊंड असल्याने सुदैवाने भिंतीजवळ कुणीही नव्हतं,

म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र किल्ल्याची एका बाजूची भिंत कोसळल्याने पुरातन

ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाले आहे.

भिंत जीर्ण झाल्याने कोसळली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/aklychaya-middlewest-morache-nayanarmya-darshan-citizen-surprised/