आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा आजपासून इतरही मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबार व इतर मंदिरांमध्ये
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तीन ते चार जून दरम्यान होणार असल्याची माहिती आहे
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
यापूर्वी सोमवारी शरयू घाटावरून भव्य कलश यात्रा निघणार असून अयोध्या त सुरक्षा सह धार्मिक रंगात न्ह्यालेली आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्याला उद्या मंगळवारी
तारीख तीन सुरुवात होत आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी आज शरयू तीरावर भव्य कलश
यात्रा काढण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांसाठी अयोध्या सज्ज झाले असून
दहशतवादी विरोधी पथकाने सर्व ठिकाणी कमांडो तैनात केले आहेत अधिक निवेदनातून
आगामी विधीमध्ये मंदिराच्या पहिल्या मजल्यावरून राम दरबारात आणि संकुला तील
इतर सहा मंदिरांमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
गंगा शहरा हा मुहूर्त या कार्यक्रमासाठी निवडण्यात आला असून हा मुख्य
5 जून रोजी होणार आहे सोमवारी सायंकाळी शरयू घाटावर कलश यात्रा सुरू
झाली ही यात्रा विना चौक राम पथक सिंगार हार्ट आणि रंगमहाल बॅरिअर मार्गे मंदिर
परिसरात पोहोचले तीन आणि चार जून रोजी सकाळी सहा 30 ते सायंकाळी सहा
तीस या वेळेत विविध धार्मिक विधी पार पडतील यामध्ये 109 ७५ मंत्रांच्या
पठणासह अग्निहोत्र रामरक्षा स्तोत्र हनुमान चालीसा आणि इतर भक्तिन पर स्त्रोतांचे पठण केल्या जाणार आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध केले
या विधीसाठी कोणीही आयोध्येत गर्दी करू नये या कार्यक्रमासाठी जाहीरपणे
कोणालाही निमंत्रण देण्यात आलेले नाही या काळात मंदिरात नेहमीच दर्शन स सुरू राहील.
Read Also : https://ajinkyabharat.com/or-government-personnel/