अखेर महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना अकोला विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सुरु झाले आजपासून आमरण उपोषण
अकोला-१८ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने सादर केलेल्या उपोषण नोटीसवर विभाग नियंत्रक,अकोला यांच्या अध्यक्षतेखाली चर्चाकरण्यात आली होती व चर्चेअंती उभयपक्षी मान्य...