हिवरखेड पोलीस व वनविभागाची गुटखा माफियांवर संयुक्त धडक; ८.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोट – अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक
यांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम सुरू असून,
त्याअंतर्गत हिवरखेड पोलीस आणि वनविभाग...