महाराष्ट्रात घरगुती वीज दरात 23% कपात; शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित दहावी-बारावीच्या परीक्षा सुरक्षिततेच्या कडेकोट बंदोबस्तात
अकोला, दि. ५ – महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच वर्षांत वीज दरात २३ टक्के कपात केली जाणार असून,
याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून टप्प्या...