पिंपळखुटा येथील जय बजरंग शाळेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न….
पिंपळखुटा( वार्ताहर )
येथील जय बजरंग व्यायाम शाळेच्या 32 वा वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस व याच दिवशी पिंपळख...