अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथी
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सवाचे
आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी तब्बल २५ क्विंटल ज्वारीच्या भाकरी...