मेळघाटातील महिलेची धिंड काढणाऱ्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
अमरावती: जादूटोना करण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेसोबत झालेल्या अमानुष वागणुकीच्या
संदर्भात अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि जिल्हाधिकारी सौरव कटियार
यांनी पीडित ...