सावरखेड जंगलातील संशयास्पद घटना: जादूटोण्याचा प्रकार की गोवंश चोरीचा प्रयत्न?
पातूर, दि. २३: अकोला जिल्ह्यातील सावरखेड जंगलात संशयित हालचालींमुळे गावकऱ्यांनी जादूटोणा
आणि गोवंश चोरीचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला ...