गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या
अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्यावतीने
हे विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्यात या विमानतळावरून
उड्डाण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमरावती शहरात विमानतळ बांधकामास सुरवात करण्यात आली होती.
मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील कामाचा वेग मंदावला होता.
दरम्यान माजी मंत्री सुनील देशमुख यांनी
बेलोरा विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
त्यानुसार आता काम पूर्णत्वास होत आले आहे.
विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाले,
तर टर्मिनल इमारतीसह अन्य कामे सुरू आहेत.
येत्या दीड- दोन महिन्यात विमानतळाचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांपासून सुरु असलेले काम पूर्णत्वास येत असून
या विमानतळावरून देखील विमानाचे उड्डाण लवकरच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान एटीआर- ७२ किंवा
इतर विमान अमरावती विमानतळावरून टेक ऑफ करू शकतात.
त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
येथे पोलिस चौकीही बांधण्यात येणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/inspiring-work-on-childrens-rights/