अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली महत्त्वाची
ऑफर भारताने नाकारली आहे. पीएम मोदी यांच्या अमेरिका भेटी दरम्यान भारत
आणि चीन प्रश्नावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्ती केली होती त्यास भारताने नकार दिला आहे
वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली महत्त्वाची ऑफरला भारताने स्पष्ट नकार दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या केलेल्या दौऱ्यात गुरूवारी ट्रम्प यांची भेट घेतली. त्यावेळी ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्यात मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली.
मात्र भारताने यास नकार दिला. भारताचे म्हणणे आहे की, आम्ही चर्चा करू आणि द्विपक्षीय बैठकीच्या माध्यमातून समस्येवर तोडगा काढू.
Related News
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी द्विपक्षीय चर्चेद्वारे चीनसोबतचे प्रश्न सोडवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
त्यांनी इतरांच्या मध्यस्थीची गरज नाकारली आहे.
मिस्त्री यांना भारत आणि चीनमधील अमेरिकेच्या मध्यस्थीच्या प्रस्तावाबद्दल विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितले की,
आमच्या कोणत्याही शेजारी राष्ट्रासोबत आमचे जे की प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही नेहमीचे द्विपक्षीय चर्चेचाच मार्ग स्वीकारला आहे.
भारत आणि चीनसाठी यात वेगळी भूमिका नाही.
आम्ही प्रत्येक मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चा करत आहोत आणि ती पुढे सुरू ठेवू.
भारत- चीन विषयावर ट्रम्प काय म्हणाले होते?
भारत- चीनच्या सीमेवर गेले अनेक दिवस तणाव आहे. याच संबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. ट्रम्प म्हणाले की,
भारत- चीन सीमवेर होणाऱ्या संघर्षाला मी पाहतो. जे खूपच क्रुर असतात. मला अस वाटत ते सुरूच राहतील .
जर मी मदत करू शकलो. तर मला ती करायला आवडेल. कारण हे थांबायला हवं.
मात्र ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर भारताने त्वरीत भूमिका जाहीर करत अमेरिकेच्या मध्यस्थीला नकार दिला.
बांगलादेशबाबत भारताला दिला फ्री हँड
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीपूर्वी त्यांना बांगलादेश आणि भारतासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावेळी त्यांनी बांगलादेशाचे काय करायचं ते मी पंतप्रधान मोदींवर सोडतो
असे म्हणत भारताला फ्री हँड दिला होता. त्यात अमेरिकेच्या हस्तक्षेपाला नकार दिला होता.
READ MORE NEWS HERE
https://ajinkyabharat.com/savipathopath-kokanatil-thackeray-gatachaya-dusya-mothya-netyakadun-khant-sanjay-raut-mahanale/