जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवर
पुन्हा एकदा मंदीचे काळे ढग दाटू लागले आहेत.
करोना काळापासून जूनमध्ये देशातील सेवा क्रियाकलापांमध्ये सर्वात मोठी
Related News
Donald Trump : आता जगात नवं युद्ध? ट्रम्प यांच्या आदेशाने खळबळ, समुद्रात थेट युद्धनौका तैनात
प्रस्तावना
Donald Trump हे नाव आज जगभरातच चर्चा खेच...
Continue reading
इराणवर पुन्हा हल्ला होणार? IAEA अहवालामुळे अमेरिकेचे धाबे दणाणले
IAEA च्या ताज्या अहवालानुसार, इराणकडे अजूनही 400 किलोग्रॅम ६०% शुद्ध युरेनियम आहे, जे 10...
Continue reading
अमेरिका-चीन व्यापार युद्ध: जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, भारतावरही परिणाम – आयएमएफचा थेट इशारा
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव सध्या जागति...
Continue reading
काश्मीर मुद्दा: रशियाची पाकिस्तानला पहिल्यांदाच खरी सुनावणी
काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर च...
Continue reading
आणखी एक धोका : अमेरिका चीनवर 500 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
चीनवर 500 टक्के टॅरिफ लावण्याचा विचार सध्य...
Continue reading
चीन युद्धाला घाबरत नाही; अमेरिकेला थेट धमकी, व्यापार युद्धाची दाट शक्यता
आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाल...
Continue reading
मोदींचा ७५ वा वाढदिवस : अमित शाह ते देवेंद्र फडणवीस – मोदींबरोबरच्या आठवणीमधील भावनिक किस्से
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर २०२५) आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या महत...
Continue reading
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत - पाकिस्तान क्रिकेट
सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ
निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागातवास्तव्यास असणाऱ्या मुस्...
Continue reading
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.
त्याच्याकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताचा सामना श्रीलंका,
वेस्ट इंडिज, दक्षि...
Continue reading
Kaveri Engine Project : आपण स्वबळावर 'तेजस' हे फायटर विमान बनवलय.
पण या विमानांसाठी ज्या इंजिनची आवश्यकता आहे, ते आपल्याकडे नाहीय.
त्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून रहा...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं...
अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय...प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी64.45 टक्...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
घट झाली असून देशाचा आयएसएम सव्र्हिसेस पीएमआय निर्देशांक
गेल्या महिन्यात पाच अंकांनी घसरून ४८.८ वर आला
जो ५२.५ वर अपेक्षित होता.
व्यवसाय क्रियाकलाप निर्देशांकात घट झाल्यामुळे हे घडल्याचे दिसून आले असून
जूनमध्ये निर्देशांक ११.६ अंकांनी घसरून एप्रिल २०२० नंतरच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
त्याचवेळी, गेल्या ३० वर्षांत सेवा क्रियाकलापांमध्ये अशी घट केवळ
मंदीच्या काळातच दिसून आली असून
२०२२ नंतर प्रथमच नवीन ऑर्डरमध्ये घट झाली आहे.
ही सर्व मंदीची संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, श्रमिक (लेबर) मार्केटमध्येही कमजोरी दिसत आहे.
अमेरिकेने करोना काळात श्रमिकांना प्रोत्साहन दिले होते
पण त्याचा प्रभाव आता कमी होताना दिसत आहे.
त्याचवेळी, गेल्या २ महिन्यांत देशातील उत्पादन क्षेत्रात १९ वेळा घसरण झाली असून
महामंदीनंतरचा हा सर्वात मोठा कालावधी आहे.
यापूर्वी सेवा आणि उत्पादन निर्देशांक केवळ मंदीच्या काळातच घसरले आहेत.
यावरून अमेरिकेची अर्थव्यवस्था झपाट्याने घसरत आहे,
हे मंदीचे लक्षण असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दुसरीकडे, सरकारचा खर्च मे महिन्यात ६.५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला
आणि बजेट तूट जीडीपीच्या ६.२% झाली जे यापूर्वी केवळ
मोठ्या आर्थिक संकटांमध्येच घडले आहे.
याच दरम्यान, आता अमेरिकेवरील कर्जाचा भारही विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
एप्रिल २०२४ च्या आकडेवारमिसर फेडरल सरकारचे कर्ज
३४.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे जे देशाच्या जीडीपीच्या १२५ टक्के जास्त आहे.
विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात देशाचे कर्ज ४७ टक्क्यांनी म्हणजे
सुमारे ११ ट्रिलियन डॉलर्सनी वाढले आहे.
अशा प्रकारे, प्रत्येक करदात्यावर सुमारे २६७,००० डॉलर्स
म्हणजेच सुमारे २,२१,७५,७७८ रुपये कर्ज असून
अशीच गती कायम राहिल्यास २०२५ पर्यंत अमेरिकेचे कर्ज
४० ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Read also:https://ajinkyabharat.com/the-water-level-of-katepurna-project-increased-by-four-percent/