महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून
सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थेट निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिला आहे.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आक्रमक टीका करताना दिसत आहेत.
फडणवीसांकडूनही त्यावर स्पष्ट भूमिका मांडली जात आहे.
मात्र, मराठा आरक्षणावरून या दोघांमध्ये चालू असणाऱ्या वादावर
आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
तसेच, या भांडणामागे ओबीसींना फसवण्याचा हेतू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा,
या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, राज्यातील ओबीसी नेते व ओबीसी समाजाकडून याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जावं की नाही?
याबाबत सर्वच पक्षांकडून चर्चेचं आवाहन केलं जात असताना
प्रकाश आंबेडकरांनी केलेला दावा चर्चेचा विषय ठरला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manu-bhakerane-bronze-medal-zincoon-rachala-history/