मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे
अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
मंगळवारी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालटाल
या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा थांबविण्यात आली आहे.
त्यामुळे अर्ध्या वाटेवरील यात्रेकरू मध्येच अडकले आहेत.
त्यांना योग्य ती मदत दिली जात आहे. यात्रेकरूंना केलेल्या सहकार्याबद्दल
भाविकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. केंद्रीय राखीव पोलीस दल
आणि येथील सर्व स्थानिक पोलीस अधिकारी यात्रेकरूंना सहकार्य करत आहेत.
आम्हाला चांगली वागणूक मिळत आहे असे भाविकांनी नमूद केले.
श्री अमरनाथजी श्राइन बोर्डातर्फे आयोजित करण्यात येणारी यात्रा
दोन मार्गांमध्ये विभागली गेली आहे. एक पहलगाम मार्गे, आणि दुसरा
काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गे. जम्मू-काश्मीरमध्ये
दहशतवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर
यंदा अमरनाथ यात्रा होत असल्याने तेथे सुरक्षेचा योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अमरनाथ मंदिराची वार्षिक यात्रा २९ जूनपासून सुरू झाली आहे.
५२ दिवस चालणाऱ्या यात्रेची १९ ऑगस्टला सांगता होणार आहे.
मात्र तात्पुरती यात्रा स्थगित केल्याने काही भाविकांनी निराशा व्यक्त केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/olympic-hero-arshad-nadims-terrorist/