अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —

अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात

अकोट प्रतिनिधी |

अकोट शहरातील मच्छीसाथ परिसरात आज सकाळी बस व

मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला.

Related News

या दुर्घटनेत एक युवकाचा हात चिरडला असून,

त्याला तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून, संबंधित युवकाच्या नातेवाईकांनी

रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/10th-12th-passed-student/

Related News