अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.माना ता. मुर्तीजापुर जिल्हा अकोला
यांनी पोलिस स्टेशन ला येवुन रिपोर्ट दिला की,ते दि.०२/०७/२०२१ रोजी त्याची मुलगी नामे उषा चव्हाण रा माळेगांव
ता तेल्हारा येथे त्याची तब्बेत खराब असल्याने आले होते.दि.०८/०७/२०२५ रोजी अकोट येथे येवुन दवाखाना करून परत
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
संतश्री वासुदेव महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागा देवी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
जाण्यासाठी अकोट बस स्टॅन्डवर अकोट ते तेल्हारा जाण्या-या गाडीत बसतांना फिर्यादी जवळ असलेल्या बॅगेची चैन उघडुन
त्यामध्ये ठेवलेले नगदी १३,५००/- रू चोरून नेले आहे.अशा जबाणी रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन अकोट शहर येथे
अप क २५४/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल करून तपासात घेतला.सदर गुन्हयाचे तपासात
आरोपी महिलेला अटक करून त्याचे जवळून गुन्हयातील चोरलेल्या नगदी मुददेमाला पैकी १२,०००/- रू तसेच पोलिस स्टेशन दाखल
१) अप क्रमांक १७३/२०२५ कलम ३०३(२) बि.एन. एस मधील मुददेमाल १५ ग्राम सोन्याची लगड कि अं १,२०,०००/-रू,
२) अप क १६५/२०२५ कलम ३०३ (२) बि.एन.एस मधील मुददेमाल ४६ ग्राम सोन्याची लगड कि अं ४,०००००/- रू
३)अप क ६४४/२०२४ कलम ३०३ (२) बि.एन.एस मधील मुददेमाल ४ ग्राम सोन्याची लगड कि अं ३५,०००/- रू असा
एकुन ५,६७,०००/- रू चा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री अर्चित चांडक,मा.अप्पर पोलीस अधिक्षक बि.चंद्रकांत रेड्डी मा.उपविभागिय पोलिस अधिकारी
श्री गजानन पडघन,पोनि श्री.अमोल माळवे यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि वैभय तायडे,व गुन्हे शोध
पथकाचे अंमलदार पोहेकों नरेंद्र जाधव,पोहेकों गणेश सोळंके,नापोकों विपुल सोळंके,पोकॉ कपिल राठोड,
पोकों नितेश सोळंके,पोकों अस्थिन चव्हाण मपोकों शितल बोंडे यांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akoliati-2400-birth-certificates-canceled-bangladeshi-tharavalelyanwar/