अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या वस्तापूर येथे रात्री झालेल्या वादातून 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,
मंगेश बेहारीलाल ढिगर आणि सेवकराम पतीराम साकुम यांच्यात गावातील बाजार परिसरात किरकोळ
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
कारणावरून बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर सेवकरामने मंगेशच्या पोटात
धारदार शस्त्राने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत मंगेशला अकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले;
मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही दारूच्या नशेत होते.
वाद नेमका कशावरून झाला, याचा तपास सुरू असून घटनास्थळी आणि रुग्णालयात पोलिसांनी तत्काळ
धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेतील मृतक व आरोपी दोघेही दारूच्या नशेत होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/ipl-2025-closing-sohla-operation-sindoor-aani-indian-lashkarala-dedicated-patriot/