सामाजिक न्याय दिनानिमित्त अकोल्यात प्रभातफेरी.

राजर्षी

राजर्षी शाहू महाराज जयंती

अर्थात सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे

Related News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातून प्रभातफेरी काढण्यात आली.

प्रभातफेरीला समाज कल्याण सहायक आयुक्त एम.डब्ल्यू. मून यांनी हिरवी झेंडी दाखवली.

सामाजिक न्यायभवनापासून जेल चौक,अशोक वाटिका चौक,जिल्हाधिकारी कार्यालय,

सरकारी बगीचा चौक मार्गे प्रभातफेरीचा समारोप पुन्हा सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला.

यावेळी पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी,

राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी,

बार्टीचे समतादूत यांच्यासह कर्मचारी सहभागी होते.

Read also: https://ajinkyabharat.com/neither-worried-about-trolling-nor-afraid-of-society/

Related News