आज 12 जुलै 2025 रोजी अकोला जिल्ह्यात एक विस्मयकारक नैसर्गिक घटना पाहायला मिळाली.
दुपारी 12 ते 12:15 दरम्यान आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्यसारखे वलय,
म्हणजेच सूर्य प्रभामंडल (Sun Halo) दिसून आले. या दृश्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांना थक्क करून सोडलं.
Related News
पूजा, फोटो आणि शेवटचा मदतीचा कॉल: मृत डॉक्टरच्या फोनमधून उघड झाले धक्कादायक तपशील
साताऱ्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची धक्कादायक माह...
Continue reading
जागतिक अर्थव्यवस्थेतील संदेश : स्थिरता की नवा धोका?
पृष्ठभूमी आणि प्रमुख तथ्ये
Amazon ने सध्या आपल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ...
Continue reading
एका फोन कॉलने बदलले आयुष्य! भारतीय तरुण रातोरात झाला अब्जाधीश, जाणून घ्या नेमकं काय घडलं
नशीबाची साथ आणि घडली इतिहासातली सर्वात मोठी जिंक
अबू धाबीमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्य...
Continue reading
Sonu निगमने अजानदरम्यान थांबवला कॉन्सर्ट; आठ वर्षांपूर्वीचा वाद पुन्हा चर्चेत
श्रीनगरमध्ये Sonu निगमचा पहिला कॉन्सर्ट, पण चर्चेचा विषय ठरला ‘अजान’
बॉलीवूडचा लोकप्रिय गायक
Continue reading
8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; Central सरकारकडून लवकरच घोषणा, 1 कोटी 18 लाख कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार? जाणून घ्या सविस्तर
8th Pay Commission News Update:
Continue reading
तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे Strong धक्के; अनेक इमारती जमीनदोस्त, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Turkey Earthquake News Update (2025): तुर्कीमध्ये सोमवारी पहाटे पुन्हा एकदा भूकं...
Continue reading
Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला — शहरातील वखरे लेआउट परिसरात अज्ञात चोरट्याने चक्क न्यायाधीशाच्या घरातच डल्ला
Continue reading
मायक्रो मेडिटेशन – काही मिनिटांत तणावमुक्त जीवनाचा मंत्र
मायक्रो मेडिटेशन:आजच्या धकाधकीच्या जगात माणसाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत कामाचा, जबाबदाऱ्यांचा, गो...
Continue reading
Delhi Acid Attack :गुन्ह्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; आरोपी पळून, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू
Delhi : राजधानी Delhi पुन्हा...
Continue reading
Exclusive विठ्ठल महल्ले अकोला : शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे कार्यरत पोलीस अंमलदार गिरीष दशरथ खडके रा. बलोदे लेआउट, हिंगणा रोड या...
Continue reading
बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या प्रकरणात नवीन चार आरोपींना अटक; आरोपी संख्या आठवर
स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई, चौघांना सात दिवसांची प...
Continue reading
अकोला शहरातील वाशिम बायपासवरील पॉवर हाऊसवर एका 35 वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृताचे नाव ज्ञ...
Continue reading
अनेकांनी आकाशाकडे नजर लावून हा अद्भुत देखावा अनुभवला आणि मोबाईलमध्ये कैद केलं.
काही युवकांनी उत्साहात “एलियन आल्याचे चिन्ह आहे का?”, “पीके परत आला का?” अशा गंमतीशीर प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.
सूर्य प्रभामंडल म्हणजे काय?
ही एक ऑप्टिकल घटना असून, सूर्याच्या किरणांचा अवकाशातील बर्फाच्या स्फटिकांवर अपवर्तन व परावर्तन झाल्यामुळे
सूर्याभोवती 22 अंश अंतरावर रंगीबेरंगी वलय तयार होतं. ही घटना सामान्यतः सिरस ढगांमध्ये आढळणाऱ्या बर्फाच्या स्फटिकांमुळे घडते.
इंद्रधनुष्य आणि सूर्य प्रभामंडल यामधील फरक:
हवामानातील बदल आणि वातावरणातील घटक कसे अद्भुत दृश्य तयार करू शकतात, याचे आज अकोल्यातील नागरिक साक्षीदार ठरले.