अकोल्यात दहशतवादी हल्ल्याचा मॉक ड्रिल; पोलिसांनी दाखवली तात्काळ कृतीक्षमता

अकोल्यात दहशतवादी हल्ल्याचा मॉक ड्रिल; पोलिसांनी दाखवली तात्काळ कृतीक्षमता

एकीकडे युद्ध झाल्यास नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी करिता राज्यात मॉक ड्रिल सुरू आहेय.

तर दुसरीकडे अकोल्यातील गायगाव पेट्रोल डेपो येथे आतंकवादी घुसल्याचा ‘ मॉक ड्रिल ‘ करण्यात आलाय.

अचानक या परिसरात दहशतवादी घुसल्याने येथे एकच खळबळ उडाली होती.

Related News

अकोला पोलिसांनी या सरावात सर्व आतंकवाद्यांचा कुशलतेने खात्मा केला.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-fatke-fodoon-indian-senella-salute/

Related News