अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून दावे–प्रतिदावे सुरू असून शहरातील राजकारण निर्णायक वळणावर आले आहे. एकीकडे भाजपने बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवत 44 सदस्यांचा शहर सुधार आघाडी स्थापन केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र दिसत असतानाच, काँग्रेसनेही जोरदार प्रतिदावा केला आहे.
काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक असलेला 41 चा जादुई आकडा पूर्ण असल्याचा ठाम दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच अकोल्यात सत्ता स्थापन होईल आणि महापौर हा आमचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
या पार्श्वभूमीवर अकोला महापालिकेतील सत्तासंघर्ष अधिक चुरशीचा झाला आहे. उद्याच्या महापौर निवडणुकीत कोणत्या घडामोडी घडतात, कोणाचे संख्याबळ प्रत्यक्षात सिद्ध होते आणि सत्तेची चावी कुणाच्या हाती जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अकोल्याच्या राजकारणात उद्याचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
Related News
२२ वर्षांनंतरही तेजस्वी वारसा कायम! लोकनेते स्व. अरुणजी दिवेकर यांना अकोल्यात भावपूर्ण अभिवादन
अकोला : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माजी क्रीडा राज्य...
Continue reading
दहिहंडा तीर्थक्षेत्राचा ऐतिहासिक विकास! २.५० कोटींच्या सुविधांसह भव्य लोटस सेलिब्रेशन हॉलचे लोकार्पण
दहिहंडा : अकोला जिल्ह्यातील श्री संत रूपनाथ महाराज संस्थान, दहिहंडा येथे भक्ती...
Continue reading
अकोला दुष्काळावर रणधीर सावरकरांचा ‘मास्टर प्लॅन’! पाणीटंचाई रोखण्यासाठी 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आढावा बैठक
अकोला : अकोला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, आगामी उन्हाळ्यात उद्भवू...
Continue reading
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबईत राजकीय वाद पेटला! रितू तावडेंचा संताप; म्हणाल्या, ‘दिवाळी हिंदूंचा सण, त्यांनी शिकवू नये’
मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक दिवाळी...
Continue reading
रावणदहनाचा खर्च टाळून शेतकऱ्यांसाठी ₹५१ हजारांची मदत; निलेश देव मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
अकोल्यातून माणुसकीचा संदेश; रावणदहनाचा भव्य सोहळा रद्द करून शेतकरी मदत निधी संकलित, ज...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एकदा खळबळजनक आरोप; ‘माझ्याविरोधात महिलांची टोळी तयार’, थेट मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा!
परभणी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वा...
Continue reading
दीपक पाटील दांदळे यांना पुण्यात ‘हिंदूरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सामाज...
Continue reading
अमित शाहांच्या भेटीतून राष्ट्रवादीच्या राजकारणात नवी चर्चा! पार्थ पवार, सुनेत्रा पवार गैरहजर; अर्थखात्यासाठी नेत्यांची दिल्लीवारी?
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील ३० कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘अकोलारत्न’ पुरस्काराने गौरव; विशेष पुस्तकाचे प्रकाशन!
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचा अभिनव उपक्रम; शैक्षणिक, सामाजिक, ...
Continue reading
ठाकरे बंधू आणि CM फडणवीस यांच्यात बंद दाराआड काय शिजलं? गुलाबराव पाटलांचं मिश्किल उत्तर चर्चेत!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ...
Continue reading
विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजप नेत्याचा रविंद्र धंगेकरांवर संतापजनक हल्लाबोल! '१२ पक्ष फिरलेला माकडछाप' म्हणत नवनाथ बन यांची जहरी टीका
पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजप आण...
Continue reading
एप्रिल-मे महिन्यात देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार? संजय राऊत यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/fatawar-accident-on-bhatkuli-road-four-dead/